होळीच्या पूर्वसंध्येला उरण बाजारपेठेतील नामांकित टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी १७ लाख २४ हजार ८०० रुपये किंमतीचे ५३ एलईडी टीव्ही संच चोरून पोबारा केला. ...
धुलिवंदनानिमित्त सर्वत्र जल्लोष दिसून आला. विविध रंगांची उधळण करण्यात लहान मोठे सर्वजण सहभागी झाले होते. अनेक टोळ्या पोसत (फगवा) मागण्यासाठी फिरताना दिसल्या. ...
स्वाइन फ्लूचे सावट सर्वत्र असल्याने जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी धुळवडीचे कार्यक्रम आयोजकांनी रद्द केले होते. तर काही ठिकाणी मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला. ...
मोटारीचा दरवाजा उघडून थुंकणाऱ्यांचा मोटार चालवण्याचा परवाना किमान महिनाभराकरिता रद्द केला जाईल, असे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले. ...
केंद्रीय अर्थसंकल्पात काही इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या सुट्या भागांवरील सीमाशुल्कात कपात करण्यात आल्याने स्थानिक उत्पादकांना फारसा दिलासा मिळणार नाही; ...
दिवसभर अस्थिर वातावरण असूनही भारतीय शेअर बाजारांनी बुधवारी अल्प का असेना पण वाढ मिळविली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६८.२२ अंकांनी वाढून २९,४४८.९५ अंकांवर बंद झाला. ...