Vasai Virar (Marathi News) अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर राज्य सरकारने मुस्लीम आरक्षणाचा अध्यादेश रद्द केल्याने विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे. ...
मालमत्तेवर केवळ माझाच अधिकार असल्याचा दावा करणाऱ्या अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्या याचिकेवर येत्या १० मार्चला सुनावणी होणार आहे. ...
छापा घालण्यासाठी गेलेल्या पोलिसांची पाठ फिरताच पुन्हा छम छम सुरू करणाऱ्या ‘सी हॉक’ बारच्या मॅनेजरसह चार बारबालांनाही अटक करण्यात आली आहे. ...
माटुंगा लेबर कॅम्प परिसरातून दोन चिमुरड्या भावंडांचे अपहरण करून पळणाऱ्या सुनील तिवारी(३०) या तरूणाला सतर्क बीटमार्शल अहिरे यांनी पकडले. ...
बांगलादेशातून अपहरण करून आणलेल्या महिलेसह शरीरविक्रय करणाऱ्या चार महिलांची शीळ-डायघर येथून सुटका करण्यात आली. ...
अवकाळी पावसामुळे पडलेली थंडी वगळता महाराष्ट्रभरातून थंडी गायब झाली होती. मात्र धुळवडीच्या दिवसापासून मुंबईचे तापमान वाढले आहे. ...
चंद्रभागेच्या तीरी कोणतेही कार्यक्रम घेण्यास उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा परवानगी नाकारली. नदीपात्रात बांधकाम करण्यास व इतर कोणताही विधी उरकण्यास न्यायालयाने गेल्या वर्षी निर्बंध आणले होते. ...
एका क्लिकवर देणारे सॉफ्टवेअर ठाणे शहर पोलिसांनी नामांकित संगणक अभियंत्याच्या मदतीने तयार करून घेतले आहे. ...
शहरातील जामा मशीद येथे ११ फेब्रुवारी २०१४पासून बांगी म्हणून काम करणारा हुसेन अहमद अब्दुल हलिम या बांगलादेशी घुसखोराला गुरुवारी अटक करण्यात आली. ...
खोपट येथील एसटी डेपोमधील वाहकांच्या सामान ठेवण्याच्या बॉक्सची साखळी तोडून चोरीच्या प्रयत्नात असलेल्या राजेश रॉय (२९) याला नौपाडा पोलिसांनी अटक केली. ...