लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
४१ लाख ६० हजारांचे रक्तचंदन जप्त - Marathi News | 41 lakh 60 thousand bloodchain seized | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :४१ लाख ६० हजारांचे रक्तचंदन जप्त

पनवेल तालुक्यातील मुंबई - गोवा महामार्गावरील कल्हे गावाच्या हद्दीतील एका हॉटेलसमोर एक बेवारस कंटेनर आढळून आला. ...

कर्करोगाविरोधात प्रबोधनपर जागृती - Marathi News | Awareness awakening against cancer | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर्करोगाविरोधात प्रबोधनपर जागृती

महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून अज्ञान आणि दुर्लक्षितपणामुळे अनेक स्त्रिया यामध्ये दगावतात. ...

मुंबईसह देशभरात धुळवड साजरी - Marathi News | Dholwad celebrated across the country including Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईसह देशभरात धुळवड साजरी

गुरुवारी संध्याकाळी होळी पेटविल्यानंतर मुंबई आणि उत्तर भारतामध्ये सर्वत्र उत्साहात धूलिवंदन साजरे केले गेले. ...

स्वाइन फ्लूने दोघांचा मृत्यू - Marathi News | Death of both swine flu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वाइन फ्लूने दोघांचा मृत्यू

स्वाइन फ्लूने अजूनही मुंबईला वेढलेलेच आहे. गेल्या दोन दिवसांत स्वाइन फ्लूमुळे मुंबईत दोन बळी गेले आहेत. ...

वाजू लागले महापालिका निवडणुकीचे पडघम - Marathi News | Wajoo got municipal elections fall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाजू लागले महापालिका निवडणुकीचे पडघम

मुंबईच्या रस्त्यांवरून राजकारण दरवर्षीच तापते. आता तर पालिकेच्या निवडणुकांचे वेध लागल्याने खड्ड्यांचा विषय चांगलाच तापणार असल्याचे आत्तापासून स्पष्ट होत आहे. ...

मध्य रेल्वेकडून बारा सुपर फास्ट विशेष ट्रेन - Marathi News | Twelve Super Fast Special Trains from Central Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेकडून बारा सुपर फास्ट विशेष ट्रेन

मध्य रेल्वेकडून बारा सुपर फास्ट विशेष ट्रेन दादर ते भुसावळ आणि एलटीटी ते लखनौ आणि नागपूरदरम्यान चालविण्यात येणार आहेत. ...

नव्या मंडळांना शिवजयंती मिरवणुकांपासून रोखा! - Marathi News | Stop the new boards from Shivaji Jayanti! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या मंडळांना शिवजयंती मिरवणुकांपासून रोखा!

शिवजयंतीला नवी मंडळे, मिरवणुकांचे नवे मार्ग याबाबत मुंबई पोलिसांनी काढलेले आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झुगारले आहेत. ...

आक्सा बीचवर ४ तरुणांचे प्राण वाचवले ! - Marathi News | Axa beach saved the lives of 4 young people! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आक्सा बीचवर ४ तरुणांचे प्राण वाचवले !

आक्सा बीचवर शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बुडणाऱ्या चार तरुणांना अग्निशमन दलाच्या जीवरक्षकांनी सुखरूप बाहेर काढले. ...

४० टक्के विद्यार्थी असतात तणावग्रस्त - Marathi News | 40 percent of students are stressed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४० टक्के विद्यार्थी असतात तणावग्रस्त

दहावीची परीक्षा खूपच महत्त्वाची आहे, असे मुलांच्या मनावर वर्षाच्या सुरुवातीपासून बिंबवले जाते. त्यामुळे वर्षभर अभ्यास केला असला तरीही ही महत्त्वाची परीक्षा आहे, ...