लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘तो’ रिक्षाचालक गजाआड - Marathi News | 'Then' the rickshaw puller is gone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘तो’ रिक्षाचालक गजाआड

पंचवीस वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अखेर चारकोप पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ...

सोनम कपूरला डिस्चार्ज - Marathi News | Sonam Kapoor discharges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोनम कपूरला डिस्चार्ज

स्वाइन फ्लूची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल झालेल्या सोनम कपूरला शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला़ ती मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल होती. ...

उपेक्षित घटकांना संघटित करून न्याय देणाऱ्या मधूताई - Marathi News | Madutai, who is coordinating the neglected constituents, gives justice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपेक्षित घटकांना संघटित करून न्याय देणाऱ्या मधूताई

जमीन हक्काचा प्रश्न असो की श्रम करणाऱ्यांच्या हक्काची मजुरी, रेशन दुकानातून मिळणारे धान्य असो की, सरकारी दवाखान्यातील आरोग्य सेवा यांचा एकूण समाजव्यवस्थेशी संबंध आहे ...

रविवार होणार ब्लॉक - Marathi News | Sunday will block blocks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रविवार होणार ब्लॉक

मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड डाऊन जलद मार्गासह हार्बरच्या पनवेल-नेरुळ स्थानकांदरम्यान अप/डाऊन दोन्ही दिशांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

अवकाळी नुकसान; सर्वेक्षणास गती नाही - Marathi News | Temporary loss; The survey does not accelerate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवकाळी नुकसान; सर्वेक्षणास गती नाही

ठाणे व पालघर जिल्ह्यात सुमारे तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे ७१० हेक्टरवरील आंब्यांच्या बागांसह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

पाणीटंचाई दूर करण्यासाठी सात जलकुंभ - Marathi News | Seven Stirrups to remove water shortage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणीटंचाई दूर करण्यासाठी सात जलकुंभ

रस्त्याच्या कामांखेरीज महापालिकेची अनेक विकासकामे विविध टप्प्यांवर रखडली आहेत. त्यांचा आढावा पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी गुरुवारी घेतला. ...

गर्भवतींना हवी ३८ मिली ग्रॅम लोहाची गरज! - Marathi News | Pregnant women need 38 mmg of iron! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गर्भवतींना हवी ३८ मिली ग्रॅम लोहाची गरज!

गर्भवतींना लोहाची जास्त गरज असते. बाळ पोटात असताना त्याच्या शरीरात लोह साठवते, त्यातून जन्मल्यानंतर सुमारे सहा महिने लागणाऱ्या लोहाची गरज भागवली जाते. ...

पनवेलमध्ये स्त्री जन्मदर कमीच - Marathi News | In Panvel, women's birth rate is low | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये स्त्री जन्मदर कमीच

शहरीबहुल समजल्या जाणाऱ्या पनवेल परिसरात स्त्री जन्मदर कमी असल्याचे पनवेल नगरपालिका आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागातील आकडेवारीवरून उघड झाले आहे. ...

स्त्रीने आत्मसन्मानाने जगावे - Marathi News | Women should live self-respect | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्त्रीने आत्मसन्मानाने जगावे

स्त्रीने अन्यायाविरुद्ध नेहमीच आवाज उठविला पाहिजे. आपल्यातील न्यूनगंड काढून आत्मसन्मानाने जगायला शिकले पाहिजे, ...