महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील ९ सप्टेंबर २००९ नंतरची अतिक्रमण करून बांधलेली सर्व बेकायदा प्रार्थनास्थळे तत्काळ हटविण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. ...
न्यायालयाने या खात्याचे सहसचिव सुरेश काकाणी आणि उपसचिव एस. के. सालिमठ यांच्यावर कडक ताशेरे मारले असून या गहाळ फायलीसंबंधी तत्काळ पोलिसांत गुन्हा नोंदविण्याचा आदेश दिला आहे. ...
आम आदमी पक्षातील सत्तासंघर्षाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. पक्षाचे मुंबईतील नेते मयांक गांधी यांनी आणखी एक ब्लॉग लिहून पक्षातील सत्तासंघर्ष उघड केला आहे. ...
पुणे येथे झालेल्या एका मुस्लीम तरुणाच्या हत्येच्या गुन्ह्यासाठी अटकेत असलेले हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याला उच्च न्यायालयाने जामीन नाकारला. ...