CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Vasai Virar (Marathi News) ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एका गर्भवती महिलेला आपले बाळ गमवावे लागल्याच्या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. ...
ठाणे महापालिकेने आता कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी खासगी कंपनीबरोबर करारनामा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...
पालिका निवडणुकीचा काउंटडाऊन सुरू झाला असून मंगळवारी पालिका हद्दीतील मतदार याद्या प्रशासनाकडून जारी करण्यात आल्या. ...
शारीरिक आणि मानसिक स्तरावर कुटुंबाकडून हिंसाचार होताना अनेक वेळा पाहायला मिळत असला, तरी त्यात प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकल्या जात आहेत. ...
दरोड्यासाठी आरोपींनी पेढीजवळच एक रूम भाड्याने घेतली. तिथेच दरोड्याची २० ते २५ वेळा तालीमही केली. त्यातील एकनाथ पष्टे पोलीस अधिकारी झाला. ...
जव्हार नगरपरिषदेची तहकूब सभा सोमवारी न. प. सभागृहात मोठ्या वादळी वातावरणात पार पडली. ...
आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सर्व सोयीअगदी मोफत मिळाव्यात म्हणून आश्रमशाळामध्ये मोफत निवासी शिक्षणाची सोय केली आहे. ...
अभियंत्यासमोर आव्हान असले तरी दोन्ही पूल हे ठरवून दिलेल्या मुदतीपूर्वीच उभारण्याचा निर्धार एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. ...
सोळावर्षीय गतिमंद (विशेष) मुलीला नाश्ता देण्याचा बहाणा करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना नामदेववाडीतील बल्लारेश्वर पोळीभाजी केंद्रात घडली आहे. ...
जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाडमधील ९० गाव - पाडे पाणीटंचाई मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरु करुन अपांरपारिक दृष्टीकोनाला प्राधान्य दिले आहे. ...