लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
"मोठा अन्याय झाल्याने अस्वस्थ ओबीसी समाज ठाकरे सरकारला आपली जागा दाखवून देईल" - Marathi News | BJP protests at Vasai tehsildar's office Over OBC Reservation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :"मोठा अन्याय झाल्याने अस्वस्थ ओबीसी समाज ठाकरे सरकारला आपली जागा दाखवून देईल"

BJP News : केदारनाथ म्हात्रे यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षण प्रश्नी बोटचेपी भुमिका घेणाऱ्या ठाकरे सरकारच्या विरोधात घणाघाती टीका केली. ...

प्रविण दरेकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेस वसई विरार जिल्हा तर्फे जोडे मारो आंदोलन - Marathi News | Jode Maro Andolan on behalf of NCP Women's Congress Vasai Virar District to protest against the statement of Pravin Darekar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :प्रविण दरेकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेस वसई विरार जिल्हा तर्फे जोडे मारो आंदोलन

Vasai Virar BJP And NCP News : रूपाली चाकणकर यांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही वसई विरारमध्ये दरेकर यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करून या वक्तव्याचा निषेध करत आहोत अशा शब्दात त्यांनी दरेकर यांच्यावर निशाणा साधला. ...

वसई-विरारच्या दोन मुलींची 19 वर्षाखालील क्रिकेट संघात निवड - Marathi News | Vasai-Virar's two girls selected for India's Under-19 cricket team | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरारच्या दोन मुलींची 19 वर्षाखालील क्रिकेट संघात निवड

मुंबई क्रिकेट संघटनेच्या 19 वर्षाखालील वयाच्या मुलींच्या क्रिकेट संघात वसई विरार मधील या दोघींची अंतिम फेरीतील 20 जणांमधून निवड झाल्याची महत्त्वपूर्ण माहिती या दोन्ही मुलींना प्रशिक्षण देणारे क्रिकेट प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांनी लोकमतला दिली ...

ठाण्यातील दोघींची मुंबईच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड - Marathi News | two girls from thane selected for mumbai Under 19 cricket team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ठाण्यातील दोघींची मुंबईच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड

घोडबंदर रोड परिसरातील पातलीपाडा भागातील श्री माँ विद्यालयाच्या महेक पोकर आणि प्रज्ञा भगत यांची निवड ...

ओबीसी आरक्षणाशिवाय जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्याने भाजपा संतप्त                                    - Marathi News | BJP angry over Zilla Parishad by-elections without OBC reservation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ओबीसी आरक्षणाशिवाय जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्याने भाजपा संतप्त                                   

BJP News : राज्यातील महाविकास आघाडीच्या ओबीसी विरोधी धोरणामुळे व नाकर्तेपणामुळेच आज ही आपल्या ओबीसी समाजावर वेळ आली असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. ...

ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणीचे तंत्रज्ञान; डहाणूच्या कोसबाड येथील कृषि विज्ञान केंद्रात यशस्वी प्रात्यक्षिक - Marathi News | Technology of pesticide spraying by drone Successful demonstration at the Agricultural Science Center at Kosbad Dahanu | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणीचे तंत्रज्ञान; डहाणूच्या कोसबाड येथील कृषि विज्ञान केंद्रात यशस्वी प्रात्यक्षिक

पालघर जिल्ह्यातील चिकू, आंबा आणि नारळ बागांसाठी वरदान ठरणार असल्याचा व्यक्त केला जातोय विश्वास ...

वसईत विसर्जनावेळी बाप्पासोबत चुकून साडेपाच तोळं सोन्याच्या मुकूटाचंही 'विसर्जन', १२ तासांनंतर सापडलं!  - Marathi News | At the time of immersion in Vasai a gold crown weighing five and a half weights was accidentally immersion | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बाप्पासोबत ३,००,००० रुपयांच्या सोन्याच्या मुकुटाचंही 'विसर्जन' झालं, अन्...

राज्यात शनिवारी दीड दिवसांच्या बाप्पाचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आलं. वसईत दीड दिवसांच्या बाप्पाचं विसर्जनावेळी एका कुटुंबाकडून एक चूक झाली ...

अतिवृष्टीमुळे मासवण पंपिंग स्टेशन, धुकटन फिल्टर प्लांटमध्ये साचलाय गाळ; दोन्ही प्लांट पाण्याखाली - Marathi News | in vasai water logging in Maswan pumping station and Dhukatan filter plant due to heavy rain | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अतिवृष्टीमुळे मासवण पंपिंग स्टेशन, धुकटन फिल्टर प्लांटमध्ये साचलाय गाळ; दोन्ही प्लांट पाण्याखाली

वारंवार वीज होतेय खंडीत; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे आवाहन ...

धामणी धरणाचे सर्व दरवाजे उघडले; सूर्या नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | All the gates of the Dhamani dam opened; Flood to Surya river, alert to riverside villages | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :धामणी धरणाचे सर्व दरवाजे उघडले; सूर्या नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

धरणातून 7 हजार 853 क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. ...