CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Vasai Virar (Marathi News) स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याची घोषणा ही बृहन्मुंबईतील सुमारे दीड कोटी ग्राहकांच्या खिशावर दुहेरी डल्ला मारणारी ठरणार आहे. ...
पूर्ण होत आलेल्या प्रकल्पांना आधी निधी द्या, ते प्रकल्प पूर्ण करा त्याशिवाय नव्या प्रकल्पांना कोणताही निधी देऊ नका, अशा स्पष्ट सूचना राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी सरकारला दिले आहेत. ...
अमेरिकेमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय ख्रिस्ती रॉबर्ट्स या तरुणीला झालेल्या सेरेबेलर अटाक्झिआ आजारामुळे एकटे चालणे, एखादी वस्तू पकडणे अशा दैनंदिन गोष्टी करणे शक्य नव्हते. ...
प्लॅटफॉर्म तिकिट पाच रुपयांवरुन दहा रुपये करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून लागू केली जाणार आहे. ...
संपूर्ण माहिती न दिल्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी करावी, या मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या आदेशाची तूर्तास तरी अंमलबजावणी करणार नाही ...
घराबाहेर खेळत असलेल्या ८ वर्षीय मुलीला खाऊचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी धारावी येथे घडली ...
महाराष्ट्र सरकारने बुधवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात जे. जे. स्कू ल आॅफ आर्ट या ख्यातकीर्त कला शिक्षण संस्थेसाठी दहा क ोटी रुपयांची तरतूद केली. ...
मेट्रो ३ या भुयारी प्रकल्पादरम्यान बाधित होणाऱ्या रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत ठोस आश्वासन मिळत नसल्याच्या कारणास्तव बुधवारी पुकारण्यात आलेल्या गिरगाव बंदला राजकीय वळण लागले. ...
प्रभादेवीतील पालिकेच्या प्रसूतिगृहात आलेल्या एका गर्भवती महिलेची चक्क रविवार असल्याचे कारण देत बोळवण करण्यात आली़ ...
भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड चवदार तळे सत्याग्रहानिमित्त महाड-चवदार तळे मानवमुक्ती संग्राम समितीने नायगाव येथून बाइक रॅलीचे आयोजन केले आहे़ ...