मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २५ हजार पेटी आंब्याची आवक झाली. अवकाळी पाऊस व रोगराईमुळे पिकावर परिणाम झाला असून गतवर्षीच्या तुलनेमध्ये आवक कमी झाली आहे. ...
वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ...
शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी साडे बारा वाजता दादर, शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
सेंट जॉर्ज कॅथलिक चर्चवर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक करुन प्रार्थनास्थळाबाहेर असलेल्या सेंट जॉर्ज यांच्या पुतळ्यापुढील काच फुटली. ...
गुढीपाडव्याचे औचित्य साधत मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात शनिवारच्या मंगलमय पहाटप्रसंगी काढण्यात आलेल्या शोभायात्रांनी मुंबापुरी दणाणून गेली. ...
गेल्या आठवड्यात जुहू चौपाटीहून अपहृत झालेल्या तीन महिन्यांच्या चिमुरडीची देवनार पोलिसांनी सहिसलामत सुटका केली. तसेच तिचे अपहरण करणाऱ्या दाम्पत्यासह तिघांना बेड्याही ठोकल्या. ...