डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Vasai Virar (Marathi News) महाराष्ट्र पुरोगामी असे आपण म्हणवून घेत असलो तरीदेखील अजूनही राज्यात स्त्रियांवरचे अत्याचार, अनिष्ट रूढी-परंपरा समूळ नष्ट झालेल्या नाहीत, हे वास्तव आहे. ...
तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून देणारी ‘नारायणा ई-टेक्नो स्कूल’ आता मुंबईत सुरू झाले आहे ...
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानाचा पार चढलेला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत सतत बदलणाऱ्या हवामानामुळे मुंबईकरांना सर्दी, खोकला असा त्रास सुरू झाला आहे. ...
लाखो भाविकांच्या सोयीसुविधांबरोबरच कायदा व सुव्यवथा चोख राहावी याचा नियोजनांची सभा डहाणूच्या उपविभागीय अधिकारी अंजली भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ...
एका माजी उपसरपंचाला प्रवृत्त करून नंतर पत्रकार व पालघरमधील पोलिसाच्या संगनमताने ब्लॅकमेल करून ३५ लाखांची खंडणी मागणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. ...
झपाट्याने वाढत असलेले औद्योगिकरण आणि प्रक्रिया न केलेले प्रदूषित पाणी समुद्रात सोडले जात असल्याने दांडी ते वडराईचा समुद्र किनारा प्रदूषित झाला ...
गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने शहराच्या विविध भागांत पाणीटंचाई निर्माण झाली ...
संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मजुरांना कुपन्सद्वारे वाटप करावयाचे तांदुळ व गहू रेशन दुकानदारांनी अपहार करून काळ्या बाजारात विक्री केले. ...
प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला वाघिवली गावाची गरज नसल्याचे कारण पुढे करीत सिडकोने हे गाव विमानतळबाधित प्रक्रि येतून वगळले आहे. ...
शहरासह परिसरातील १९ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. ...