रेल्वे अपघात हा प्रवाशांसाठी दिवसेंदिवस धोकादायक ठरत असून त्यामुळे अपघातांचे प्रमाण हे वाढतच आहे. गुरुवारी रेल्वे अपघातांचा तर उच्चांकच गाठला गेला. ...
मंडर्इंच्या पुनर्विकासाचे धोरण गेल्या काही वर्षांपासून रखडल्याने अखेर धोकादायक स्थितीत असलेल्या मुंबईतील १२ मंडर्इंच्या विकासाला पालिकेच्या महासभेने आज हिरवा कंदील दाखविला आहे़ ...
दिल्ली येथील असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीज आणि मुंबई विद्यापीठाच्या दूरशिक्षण संस्थेतर्फे महिलाविषयक प्रश्नांवर एका राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
जिल्हा परिषदेने २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे १०७ कोटी ५६ लाखाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. यामध्ये घेतलेल्या सुमारे १२ नाविण्यपूर्ण योजनांमध्ये दरिद्री नारायणाच्या विकासाकरीता सात योजना आहेत. ...
ध्येय सर्वभूतस्थित रामाला बघणे आहे. पण अर्थातच ते इतके सोपे नाही. या रामरूपी परब्रह्माची दोन रूपे आहेत. स्थूल आणि सूक्ष्म. स्थूलरूपाने तो दशरथनंदन आहे ...