Maharashtra News: ई फेरफार संगणक प्रणालीचे राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी, पुणे रामदास जगताप यांच्या विरोधात गेल्या १५ दिवसांपासून राज्यातील संबंध तलाठी व मंडळ अधिकारी संघटनांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. ...
Mumbai's women's cricket team: मुंबईच्या सिनियर महिलांच्या क्रिकेट संघात वसई- विरारच्या अजुन तीन मुलिंची निवड झाल्याची माहिती प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांनी लोकमत ला दिली आहे. ...
जिल्हा परिषद पोट निवडणुकीत काँग्रेस पक्षाची जिल्ह्यात पुरती वाताहत झाल्यानंतर तात्काळ काँग्रेस श्रेष्ठींनी जिल्हाध्यक्ष दिवाकर पाटील ह्यांच्या जागी प्रफुल्ल पाटील ह्यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड केल्याचे पत्र जिल्हा काँग्रेस कडे पाठवून दिले. ...
जिल्ह्यातील एडवण येथील उत्कर्ष तरे व आदर्श किणी ह्या दोन तरुणांना मलेशिया येथें नोकरी देतो असे सांगून त्यांच्याकडून दीड लाख रुपयेची रक्कम गोसावी यांनी बँक खात्यामार्फत घेतली होती. ...
Mumbai Suburban Railway: मुंबईतील कॉलेजांमध्ये अकरावी आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लोकलप्रवासाची मुभा देण्यात आल्याने कल्याण, डोंबिवली, वसई-विरार अशा दूरच्या ठिकाणी राहणा-या विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळाला आहे. ...
Crime News: मुंबईत राहणारा ३० वर्षीय तरुण, त्याची पत्नी व सासू विरारमध्ये नातेवाइकांकडे आले असता बुधवारी रात्री घरी जाण्यासाठी विरार रेल्वे स्थानकात ट्रेनचे तिकीट काढताना चोरट्याने त्याचे पाकीट चोरले. तरुणाने चोरट्याचा पाठलाग करून स्टेशनजवळील श्रेया ...