पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सुरक्षा स्मार्ट सिटी प्रकल्प मंजूर आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प मंजूर करण्यासाठी म्हाडाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...
वांद्रे-वैष्णोदेवी कटरा स्वराज एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या आरतीकुमारी मिथिलेश झा या २० वर्षीय महिलेने रविवारी शौचालयाच्या हुकला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
वांद्रे टर्मिनल्स येथून ही एक्स्प्रेस डहाणू रोड रेल्वे स्थानकात १ वाजून १० मिनिटांनी आल्यावर, रेल्वे प्रशासनाकडून शौचालयाचा दरवाजा उघडण्यासाठी सांगण्यात आले. ...
शुक्रवारी दुपारी नरपड समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी ओम गेला होता. तेथे त्याचे अन्य चार मित्र पोहत असल्याने तोही पोहायला गेला. मात्र, बराचवेळ होऊनही तो घरी न परतल्याने कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी शोधाशोध सुरू केली. ...