लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
इलेक्ट्रिक पॅनल बनविणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; ३ कामगारांचा होरपळून मृत्यू, ८ गंभीर जखमी - Marathi News | massive explosion at electrical panel manufacturing company 3 workers died 8 seriously injured in vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :इलेक्ट्रिक पॅनल बनविणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; ३ कामगारांचा होरपळून मृत्यू, ८ गंभीर जखमी

स्फोटामुळे जवळपासचे आणि कंपनीचेही नुकसान झाले आहे. ...

महिला वाहतूक पोलिसाच्या अंगावर वेगाने दुचाकी घातली; आरोपी वकील दाम्पत्याला अटक - Marathi News | A woman speeding a bike over a traffic policeman; Accused lawyer couple arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला वाहतूक पोलिसाच्या अंगावर वेगाने दुचाकी घातली; आरोपी वकील दाम्पत्याला अटक

आरोपी वकील ब्रजेशकुमार भेलौरिया (३१) यांची दुचाकी वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केल्याने टोईंग करून गोडाऊनमध्ये आणली होती. ...

घातक शस्त्रासह दरोडा टाकणाऱ्या चौघांच्या टोळीला अटक - Marathi News | A gang of four who committed a robbery with a deadly weapon were arrested by the police of Unit Three of the Crime Branch | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घातक शस्त्रासह दरोडा टाकणाऱ्या चौघांच्या टोळीला अटक

गुन्हे शाखेच्या युनिट तीनची कारवाई; 2 अग्निशस्त्र, एक जिवंत काडतुस आणि चारचाकी जप्त ...

लहान मुल चोरण्यासाठी आल्याचे समजून एकाला स्थानिकांनी केली मारहाण - Marathi News | A person was beaten up by the locals thinking that the children had come to steal | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :लहान मुल चोरण्यासाठी आल्याचे समजून एकाला स्थानिकांनी केली मारहाण

लहान मुले चोरण्यासाठी आल्या असल्याचे समजून एका व्यक्तीला स्थानिकांनी मारहाण केली.  ...

मंत्री येती शहरा खड्डे बुजले भराभरा; फडणवीसांकडून पोलीस आयुक्तालयाचा आढावा  - Marathi News | Minister came to the city municiple filled potholes; Review of Police Commissionerate by Fadnavis | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मंत्री येती शहरा खड्डे बुजले भराभरा; फडणवीसांकडून पोलीस आयुक्तालयाचा आढावा 

भाईंदरच्या उत्तन केशव सृष्टी येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मध्ये सुरु असलेली मुंबईतील आमदार - खासदारांच्या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी शुक्रवारी फडणवीस हे शहरात आले होते . ...

नरेंद्र मेहतांचा केक वरिष्ठ पोलीस निरीक्षकास भोवण्याची शक्यता; पोलीस आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश  - Marathi News | Narendra Mehta's cake eaten by senior police inspector; The Commissioner of Police ordered an inquiry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नरेंद्र मेहतांचा केक वरिष्ठ पोलीस निरीक्षकास भोवण्याची शक्यता; पोलीस आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश 

भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद देसाई यांचा वाढदिवस पोलीस ठाण्यातील त्यांच्या दालनात साजरा करण्यात आला होता . माजी आमदार नरेंद्र मेहता देखील त्यांच्या समर्थकांसह देसाई यांच्या दालनात पोहचले . ...

आदिवासींच्या नशिबी आजही ‘गहाण’वटीचे जिणे, कोवळे हात गुलामासारखं राबतात - Marathi News | Even today, the fate of the tribals is affected by the 'mortgage', young hands | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आदिवासींच्या नशिबी आजही ‘गहाण’वटीचे जिणे, कोवळे हात गुलामासारखं राबतात

पोलीस म्हणतात, दोन्ही मुली घरी; तर लहान मुलगी बेपत्ता असल्याचा श्रमजीवीचा दावा ...

भाजपाचा उद्धव ठाकरेंसह शिंदे गटालाही धक्का; २ माजी आमदारांचा BJP मध्ये प्रवेश - Marathi News | 2 former MLA Vilas Tare, Amit Ghoda join BJP, Shinde group with Uddhav Thackeray also shocked | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचा उद्धव ठाकरेंसह शिंदे गटालाही धक्का; २ माजी आमदारांचा BJP मध्ये प्रवेश

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली असून आता शिंदे गटालाही भाजपाने धक्का देण्यास सुरुवात केली आहे. ...

मेहतांच्या ७११ क्लब प्रकरणी हरित लवादाने नेमली चौघांची उच्च स्तरीय समिती - Marathi News | High level committee of four appointed by green tribunal in Narendra Mehta's 711 club case | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मेहतांच्या ७११ क्लब प्रकरणी हरित लवादाने नेमली चौघांची उच्च स्तरीय समिती

४ आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश  ...