Crime News: मुंबईत २६/११ सारख्या हल्ल्याची धमकी देणारे संदेश मुंबई पोलिसांना पाकिस्तान कोड असलेल्या फोन नंबरवरून आले होते, असे शहर पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले आहे. ...
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा होत असताना, सरकार आणि आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगणारी हृदयद्रावक घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात घडली. ...
जिल्ह्यातील काशिनाथ हरी पागधरे (सातपाटी), गोविंद गणेश ठाकूर (नांदगाव), रामप्रसाद भीमाशंकर तिवारी, (पालघर), सकूर गोविंद मोरे (सालवड), रामचंद्र महादेव चूरी (मुरबे ) यांना 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यात याच दिवशी होतात्म्य आले होते. ...
वाडा तालुक्यातील ऐनशेत गावाशेजारी असणाऱ्या शेत घरात ही मुलगी सापडली असून पोलिसांनी एका आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. ...