जाधव मार्केटमध्ये कपडे, मोबाईल व इतर विक्रेते विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री करणाऱ्याची अनेक दुकाने आहेत. शनिवारी संध्याकाळी अचानकपणे या मार्केटला आग लागल्याने खळबळ उडाली. ...
यापूर्वी वसई तालुक्यासह पालघर, ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्या प्रोफेशनल बॉडी बिल्डिंगच्या माध्यमातून हार्दिकने ज्युनिअर महाराष्ट्र श्री व सिनियर श्री यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून नाव कमावले आहे ...
Crime News: दररोज होणाऱ्या भांडणाला कंटाळून रागाच्या भरात ४९ वर्षीय पतीने ४५ वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना लक्ष्मी नगर परिसरात रविवारी पहाटे घडली आहे. ...
काही तरी आमिष दाखवून मुलाला पळवून नेल्याची तक्रार कुटुंबाने दिली होती. १४ वर्षांच्या मुलाला क्लासमधील परीक्षेत कॉपी करताना पकडल्यानंतर शिक्षकांनी घरी सांगितले. ...