लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
एसटीतील महिला कर्मचाऱ्यांची आज सामूहिक सुटी - Marathi News | Today's holidays for women workers in ST | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीतील महिला कर्मचाऱ्यांची आज सामूहिक सुटी

मंजूर झालेल्या कलमांचीही अंमलबजावणी व्हावी याकरीता २६ एप्रिल रोजी सर्व महीला कर्मचारी कामगार जाहीर सुटी घेऊन परीवहन मंत्र्याना भेटणार आहेत. ...

वसईतील पर्यटन विकासासाठी मुख्यमंत्र्यांना घातले साकडे - Marathi News | Chief Minister inaugurated tourism development in Vasai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वसईतील पर्यटन विकासासाठी मुख्यमंत्र्यांना घातले साकडे

आमदार निवासाच्या मैदानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कोकणातील आमदार यांच्या उपस्थित पर्यटन वर्धापन दिन साजरा केला. ...

वसईमध्ये औषध घोटाळा - Marathi News | Drug scam in Vasai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वसईमध्ये औषध घोटाळा

वसई-विरार महापालिकेतील औषध घोटाळा उघडकीस आला असून,त्यात गरोदर स्त्रियांसाठीची ५०० इंजेक्शन्सही गायब असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

मोखाड्यात इंदिरा आवास रखडली - Marathi News | Indira stayed in Mokhada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोखाड्यात इंदिरा आवास रखडली

आदिवासींना निवाऱ्याची गरज पूर्ण व्हावी, त्यांना रहायला हक्काचे घर मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनाने इंदिरा आवास घरकूल योजना सुरू केली ...

पॅराग्लायडरच्या घिरट्या - Marathi News | Hierarchy of Paraglider | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पॅराग्लायडरच्या घिरट्या

वसई-विरार परिसरातील आकाशात सायंकाळच्या सुमारास एक पॅराग्लायडर संशयास्पदरीत्या घिरट्या घालत असल्याचे आढळून आले आहे. ...

कर्नाळा - अचानक बसने घेतला पेट, सर्व प्रवाशी सुखरुप - Marathi News | Karnala - suddenly settled in the stomach, all traveler safely | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाळा - अचानक बसने घेतला पेट, सर्व प्रवाशी सुखरुप

मुरुडहून मुंबईला जाणाऱ्या एसटी बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. कर्नाळा अभयारण्यातून जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही ...

कर्नाळा - अचानक बसने घेतला पेट, सर्व प्रवाशी सुखरुप - Marathi News | Karnala - suddenly settled in the stomach, all traveler safely-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाळा - अचानक बसने घेतला पेट, सर्व प्रवाशी सुखरुप

विरार: रिसॉर्टच्या स्वीमिंग पूलमध्ये बुडून ६ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू - Marathi News | Virar: 6 year old chicks die after drowning in resort's swimming pool | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरार: रिसॉर्टच्या स्वीमिंग पूलमध्ये बुडून ६ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू

६ वर्षीय मुलाचा स्वीमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अर्नाळा येथील रिसॉर्टमध्ये घडली. ...

पापलेट नामशेष होणार? - Marathi News | Will the transcript be extinct? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पापलेट नामशेष होणार?

पालघर जिल्ह्यातील पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमाराना आर्थिक सुबत्ता देणारा पापलेट नामशेष होण्याची चिन्हे आहेत. पापलेट च्या मासेमारी साठी प्रसिद्ध असलेल्या ...