श्रद्धाच्या आईला आपल्या मुलीचे लग्न व्हावे असे वाटत होते. मात्र श्रद्धाने परधर्मातील मुलाबरोबर केलेले प्रेम आई-वडिलांना आवडले नव्हते. त्यामुळे सुरुवातीला तिच्या आई-वडिलांनी तिच्या या प्रेमाला विरोध केला होता. ...
श्रद्धाची मैत्रीण पूनम बिडलान हिने सांगितले की, श्रद्धाच्या आयुष्यातील काही गोष्टी तिने तिला सांगितल्या होत्या. श्रद्धा आणि आफताब हे एव्हरशाइन भागात भाड्याने राहात होते. ...
रविवारी पहाटे दिल्ली पोलिसांचे पथक आरोपी प्रियकर आफताब याला छतरपूर पहारी भागात त्याच्या घरी घेऊन गेले होते. पथक निघेपर्यंत निमलष्करी दल आणि दिल्ली पोलिसांचे जवान तैनात करण्यात आले होते. ...
चेन्नईच्या आवडी पोलीस आयुक्तालय हद्दीतील कोणामल्ली पोलीस ठाण्याच्या परिसरात मागील आठवड्यात शनिवारी एका १८ वर्षीय तरुणीची हत्या करून तिच्या मृतदेहावर बलात्कार केल्याची घटना घडली होती. ...
ते म्हणाले की, ज्या मुली पालकांना आव्हान देऊन निघून जातात, त्यांच्याबाबतीत पालकांना दोष देता येत नाही. श्रद्धाचे पालक तिला थांबवायला गेले होते. मात्र, ती त्या तरुणाच्या प्रेमात वेडी झालेली असल्याने तिने पालकांचे घर सोडले होते. ...
Shraddha Murder Case: आफताब पूनावाला याने वसई पूर्वेकडे भाड्याने घेतलेल्या घराच्या मालकाला श्रद्धाची ओळख पत्नी म्हणून करून दिली होती, अशी माहिती उघड झाली आहे. ...