शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित डोवाल यांच्यावरच पंतप्रधान मोदींचा विश्वास; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून तिसरी टर्म
2
“२५० जागांवर तयारीचे राज ठाकरेंचे आदेश, स्वबळावर विधानसभा निवडणूक...”: बाळा नांदगावकर
3
ठाकरे गटात येण्यास सुषमा अंधारेंची साद; रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, “चांगली संधी...”
4
एकाच मोबाईलमध्ये २ सिम वापरणे महागणार, भरावे लागणार शुल्क; TRAI नियमात करणार बदल
5
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; POCSO प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
6
Super 8 सोबतच ८ संघ T20 World Cup 2026 साठी पात्र ठरणार; मग पाकिस्तानचं काय होणार?
7
दोनदा घटस्फोट, जुळ्या मुलींची आई चाहत खन्ना पुन्हा प्रेमात? चार वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट
8
सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार
9
Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा
10
यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे
11
याला म्हणतात धमाका...! ₹७५ रुपयांचा शेअर दहाच महिन्यांत २३०० वर पोहोचला; गुंतवणूकदार मालामाल
12
सौरभ नेत्रावळकरच्या १० मिनिटांच्या मुलाखतीसाठी पत्रकारांनी अर्शदीपसोबत केलं असं काही... 
13
नागपूर जिल्ह्यात स्फोटकांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी
14
अग्निवीर योजनेत मोठ्या बदलाची तयारी, केंद्र सरकार घेणार आढावा; 'हे' नियम बदलू शकतात
15
अजितदादांना महायुतीत घेऊन भाजपाचे नुकसान झाले? चंद्रशेखर बावनकुळेंचे सूचक विधान, म्हणाले...
16
PM Kisan Samman Nidhi : पुढच्य आठवड्यात शेतकऱ्याच्या खात्यात येणार पैसे, तारीखही ठरली!
17
"पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर द्या"; जम्मू-काश्मीर दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक
18
ICC कडून Super 8 साठी पात्र ठरलेल्या ४ संघांची २ गटांत विभागणी; ४ जागांसाठी टफ फाईट 
19
POCSO प्रकरणात माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना अटक होणार का? राज्याचे गृहमंत्री म्हणाले...
20
Free Aadhaar update : मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या प्रोसेस

महागाईविरोधात सेनेची नालासोपा-यात निदर्शने, फसव्या आश्वासनांचा जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 3:21 AM

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईसह इतर गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी नालासोपारा शहरात शिवसेनेच्यावतीने निदर्शने करण्यात आली.

वसई : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईसह इतर गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी नालासोपारा शहरात शिवसेनेच्यावतीने निदर्शने करण्यात आली.वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती, वाढत चाललेली बेरोजगारी, जीएसटी करामुळे बंद पडत चाललेले उद्योग, नोटा बंदीमुळे तब्बल साठ लाख लोकांना गमवावा लागलेला रोजगार, देशाचा कमी होत चाललेला आर्थिक विकास दर, काळा पैसा भारतात आणण्याच्या वचनावरील घुमजाव, भ्रष्टाचाराने बरबटलेल्या नेत्यांवर न दाखल झालेले गुन्हे अशा खोट्या व फसव्या आश्वासनांचा जाब विचारण्यासाठी शहरात शिवसैनिकांनी रॅली काढून निदर्शने केली.यावेळी शिवसैनिकांनी मोदी सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. पालघर जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, विधानसभा संघटक प्रविण म्हाप्रळकर, तालुका महिला आघाडी प्रमुख श्रद्धा राणे, शहर प्रमुख जितेंद्र शिंदे, उपशहर प्रमुख प्रदीप सावंत, नगरसेवक स्वप्नील बांदेकर, उपशहर संघटक रेश्मा सावंत आदींसह पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना