शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

गॅस टँकर उलटून एकाचा मृत्यू, दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 05:54 IST

डहाणू तालुक्यातील चारोटी उड्डाणपुलाजवळ गॅसचा टँकर उलटल्याने गुरुवारी मोटारसायकलचालकाचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले आहेत.

कासा : डहाणू तालुक्यातील चारोटी उड्डाणपुलाजवळ गॅसचा टँकर उलटल्याने गुरुवारी मोटारसायकलचालकाचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले आहेत.मुंबई - अहमदाबाद महामार्गावर गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर गॅस टँकरचा टायर फुटल्याने गाडी उलटली. तेव्हा समोरून येणाºया दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील प्रवीण बोलाडा (२७) व रमेश बोलाडा (२३, रा. रानशेत पाटील पाडा) आणि ट्रकचालक हरिश्चंद्र यादव (३५, रा. मुंबई) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी जखमींना वापी येथे नेत असताना रमेश याचा रस्त्यातच मृत्यू झाला.हे दुचाकीस्वार येथील एशियन पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात होते. तेव्हा हा अपघात घडला. तर कंटेनरमध्ये प्रोपेलिन गॅस होता; लिकेज न झाल्याने अनर्थ टळला.

टॅग्स :Accidentअपघात