शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आता भक्तांना माघी गणेश जयंतीचे वेध, यंदा मूर्तींच्या संख्येत होणार वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 07:18 IST

Maghi Ganesh Jayanti : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीचा उत्सव भक्तांना मोठ्या उत्साहात साजरा करता आला नव्हता.

बोर्डी : डहाणू फोर्ट येथील रंगशाळेत बाप्पांच्या मूर्ती निर्मितीच्या कामाची लगबग युद्धपातळीवर सुरू झाली आहे. सोमवार, १५ फेब्रुवारी रोजी माघ महिन्यातील गणेश जयंती असल्याने, भक्तांकडून मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याने यंदा मूर्तींच्या संख्येत वाढ झाल्याचे मूर्ती व्यावसायिकांनी सांगितले. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर  गतवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीचा उत्सव भक्तांना मोठ्या उत्साहात साजरा करता आला नव्हता. सोशल डिस्टन्सिंगचे पालन, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास मज्जाव असल्याने सार्वजनिक उत्सव साजरा करण्यास बंधने, मूर्तीच्या उंचीचे बंधन, मिरवणूक काढण्यास मनाई तसेच मूर्ती विसर्जनावेळी केवळ दोनच व्यक्तींना सूट इ. राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागले. तर सामाजिक जबाबदारी ओळखून अनेक घरगुती व सार्वजनिक मंडळांनी उत्सव साजरा केला नाही. एकूणच गणेशभक्त भावनिकदृष्ट्या दुखावला गेला होता.दरम्यान, १५ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या माघी गणेश जयंतीकरिता भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत असून त्यांना बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. भाद्रपदातील गणेश चतुर्थीपेक्षा माघी गणेश साजरा करण्याचे प्रमाण मागील काही वर्षात खूपच कमी होते. मात्र कोरोनामुळे उत्सवावर विरजण पडल्यानंतर, यंदाच्या माघी उत्सवासाठी मूर्तींची संख्या पन्नास टक्क्यांनी वाढल्याची माहिती डहाणू फोर्ट येथील मूर्ती व्यावसायिक केतन राणा यांनी दिली.  मूर्तिशाळांत उत्साहकोरोना प्रादुर्भावाच्या भीतीमुळे लाॅकडाऊन काळात सर्वच उत्सव बंद होते. गणेशमूर्तींच्या संख्येतील घट आणि उंचीचे बंधन यामुळे मूर्तींचे प्रमाण कमी होऊन व्यवसायाला मंदीची झळ पोहोचली होती. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता मूर्तींची संख्या वाढली असून हाताला काम मिळाल्याने मूर्ती शाळेत उत्साहाचे वातावरण पसरले आहे. डहाणू फोर्ट येथे ८ ते १० मूर्तीशाळा असून मूर्तींचे आकार, रंगकाम इ. लगबग दिसून येत आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवVasai Virarवसई विरार