शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपाऱ्यात तिघांवर चाकू, कोयत्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 11:59 IST

संतोष भवनच्या दुबे लक्ष्मी चाळीत राहणारा मंगेश विश्वकर्मा (२६) हा त्याचा भाऊ रितेश व मित्र रामेश्वर हे तिघे ७ मेला झालेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी आरोपी दीपू पाल याच्याकडे सोमवारी संध्याकाळी संतोष भवन येथील कारगिल नगरच्या रिक्षास्टँडजवळ गेले.

नालासोपारा : मारहाणीचा जाब विचाण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांवर चाकू, कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी संतोष भवनच्या कारगिल नगर रिक्षास्टँडजवळ घडली. तिन्ही जखमी तरुणांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून, त्यांचा जाबजवाब आल्यावर तुळींज पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.संतोष भवनच्या दुबे लक्ष्मी चाळीत राहणारा मंगेश विश्वकर्मा (२६) हा त्याचा भाऊ रितेश व मित्र रामेश्वर हे तिघे ७ मेला झालेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी आरोपी दीपू पाल याच्याकडे सोमवारी संध्याकाळी संतोष भवन येथील कारगिल नगरच्या रिक्षास्टँडजवळ गेले. आरोपीने गैरकायद्याची मंडळी जमवून मंगेशवर कोयत्याने डाव्या हातावर, उजव्या पायावर वार केले. त्याचा मित्र रामेश्वर याच्यावर चाकूने उजव्या हाताच्या दंडावर वार केले. तर त्याचा भाऊ रितेश याच्यावर आरोपी अमन याने उजव्या हाताच्या खांद्यावर, हाताच्या कोपरावर वार करून गंभीर जखमी केले. आरोपी रवी, इरफान, बाबू बिहारी या तिघांनी ठोशाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करीत दमदाटी केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस