शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

५ जणांची हत्या; आरोपी २३ वर्षांनंतर झाला जेरबंद; बंगळुरूतून अटक, नालासोपारा पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 14:27 IST

आरोपीला २७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

नालासोपारा : मित्रासह सावत्र आई व तीन सावत्र अल्पवयीन भावंडांचा निर्घृणपणे खून करणाऱ्या आरोपीला २३ वर्षांनंतर बंगळुरू येथून अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. अक्षय शुक्ला असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला २७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

आरोपी राजू उर्फ अक्षय शुक्ला आणि त्याचा मित्र मनोज साह (२५) हे दोघे वालीवच्या नाईक पाड्यातील शिव भीमनगर येथे राहात होते. सामाईक भिंतीच्या वादाचा मनात राग धरून २६ मार्च २००८ रोजी कल्पतरू इंडस्ट्रीयल इस्टेटमधील युटिलिटी प्रिंटर्स कंपनीच्या पोटमाळ्यावर राजूने मनोजचे डोके भिंतीवर आपटून ठार मारले होते. २७ मार्च २००८ रोजी माणिकपूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. हत्या केल्यापासून आरोपी तुर्भे, वालीव, सुरत, बंगळुरू येथे सुरक्षारक्षक, प्लम्बिंग, मेकॅनिक म्हणून काम करत होता. 

निवडणूक ओळखपत्रामुळे पकडण्यात यशआरोपीने २००२ साली सावत्र आई गीताकुमारी शुक्ला, सावत्र बहिणी पुजाकुमारी (७), प्रियंका कुमारी (६) आणि सावत्र भाऊ मान (२) या चौघांचा गळा आवळून खून केला होता. आरोपीच्या वडिलांनी आरोपी मुलाविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. निवडणूक ओळखपत्रामुळे आरोपीला पकडले. 

गुन्हे शाखेच्या युनिट दोनची कामगिरीपोलिस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहा. पोलिस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनचे पो. निरीक्षक समीर अहिरराव, स. पो. नि. सोपान पाटील पोलिस उपनिरीक्षक अजित गीते, सहा. फौजदार रमेश भोसले तसेच त्यांच्या टीमने ही कामगिरी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBengaluruबेंगळूर