शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला वेळ द्या म्हणत मंत्री एकनाथ शिंदेंसमोर मनसेचा राडा; दोन कार्यकर्त्यांना चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 16:46 IST

वसई विरार शहर महापालिकेच्या कार्यक्रमात गोंधळ; मनसैनिक पोलिसांच्या ताब्यात

वसई: वसई विरार शहर महापालिका प्रशासन आयोजित परिवहन बसेसच्या लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटनासाठी उपस्थित राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. पालिका आयुक्त आम्हाला वेळ द्या, अशी आरडाओरड मनसैनिकांनी केली. त्यावेळी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वसई पूर्वेला असलेल्या वसंत नगरी मैदानावर मंगळवारी दुपारी ही घटना घडली आहे.

वसईत मंगळवारी दुपारी वसई विरार महापालिका प्रशासनाने परिवहन बसेसचे उद्घाटन लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व इतर नेते मंडळी हजर असताना अचानकपणे मनसैनिक आक्रमक झाले. मनसेच्या दोघा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमातच राडा केला. पोलीस आणि शिवसैनिकांनी दोघा मनसे कार्यकर्त्यांना यावेळी बेदम चोप देत तिथून कार्यक्रमातून बाहेर काढलं. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

एकाच सेवेचे बविआ व शिवसेनेने केलं उद्घाटनवसई-विरार परिवहन सेवा सुरू करण्यावरुन बहुजन विकास आघाडी व  शिवसेनेचं राजकारण या निवडणुका डोळ्यासमोर पाहून सुरू झालं आहे. खरं तर लॉकडाऊनच्या काळात हीच परिवहन सेवा पूर्णपणे  बंद झाली होती. मात्र दोन दिवसांपूर्वीच महापालिका हद्दीत बविआने उद्घाटन करुन ही बस सेवा सुरू केली होती. आता हीच परिवहन सेवा आम्ही सुरू केली असल्याचा दावा करत, या परिवहन सेवेचे नुतनीकरण व लोकार्पण सोहळा वसई विरार महानगरपालिकेच्या वतीने मंगळवारी आयोजित केला होता. या सोहळ्यासाठी शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आमदार रवींद्र फाटक पालिका आयुक्त व त्यांचे अधिकारी व वसईतील शिवसैनिकांनी मोठी उपस्थित लावली होती. 

टॅग्स :MNSमनसेShiv Senaशिवसेना