शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोड : प्रभाग अधिकारी व लिपीक मिळत नसल्याने सभापतींनी पुन्हा ठोकले दालनाला टाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 16:51 IST

प्रभाग समितीसाठी पुर्णवेळ प्रभाग अधिकारी तसेच लिपीक देखील मिळत नसल्याने अखेर सभापती संजय थेराडे यांनी आज गुरुवारी पुन्हा आपल्या दालनास टाळे ठोकुन पालिकेचा निषेध केलाय. अधिकारी नसल्याने कामकाज बंद केल्याचा फलक देखील लावलाय.

मीरारोड:  प्रभाग समितीसाठी पुर्णवेळ प्रभाग अधिकारी तसेच लिपीक देखील मिळत नसल्याने अखेर सभापती संजय थेराडे यांनी आज गुरुवारी पुन्हा आपल्या दालनास टाळे ठोकुन पालिकेचा निषेध केलाय. अधिकारी नसल्याने कामकाज बंद केल्याचा फलक देखील लावलाय.  राजकिय फायद्यासाठी सत्ताधारी भाजपाने बहुमताने मंजुर करुन घेतली. त्या नंतर सर्वच प्रभाग समित्यांवर भाजपाचे सभापती निवडून आले. पण सभापतींनी पदभार स्वीकारुन कामकाज सुरु केली असता प्रभाग अीधकारीच नसल्याने प्रभाग समिती ४ चे संजय थेराडे व प्रभाग समिती ६ चे सभापती आनंद मांजरेक र यांनी आपल्या दालनांना टाळं ठोकलं होतं. त्या नंतर प्रभाग समिती ६ साठी अधिकारी दिला. तर प्रभाग समिती ३ व ४ साठी मात्र एकच प्रभाग अधिकारी देण्यात आला. भार्इंदर पूर्व पासून थेट घोडबंदर व नया नगर मधला परीसर या दोन्ही समित्यांमध्ये येतो. त्यातही कनिष्ठ अभियंता देखील एकच होता. थेराडे यांनी २ डिसेंबर रोजी पत्र देऊन स्वतंत्र प्रभाग अधिकारी मागीतला. पण अजुनही स्वतंत्र प्रभाग अधिकारी तर दिला नाहीच शिवाय एक लिपीक देणं सुध्दा प्रशासनास जमलं नसल्याने थेराडे संतप्त झाले आहेत.प्रभाग समिती इतकी मोठी आहे की नागरीकांना कार्यालयात येण्यासाठी खुपच त्रास होतो. आर्थिक भुर्दंड पडतो. त्यातही कार्यालयात आल्यावर प्रभाग अधिकारी तसेच लिपीक नसल्याने कामंच होत नाहित. नागरीक व नगरसेवकांच्या तक्रारी, कामं प्रलिंबित असुन जर कामंच होत नसतील तर पदावर बसुन उपयोग काय ? असा सवाल थेराडे यांनी केलाय.आयुक्तांना त्यांनी पत्र देऊन अधिकारी व लिपीकची मागणी केली असुन ते देत नाहि तो पर्यंत कार्यालय बंद केलं आहे. कार्यालयाच्या दारावर त्यांनी तशी सुचना पण लावली आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक