शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

मराठा समाजाचा जिल्ह्यात आज बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 02:20 IST

जीवनावश्यक सेवा वगळल्या; तहसीलदारांना देणार निवेदन

पालघर : आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यसरकारला जागे करण्यासाठी सकल मराठा समाजाने बुधवारी पालघर जिल्ह्यात बंद पाळण्याचे आवाहन केले असून या बंद मधून जीवनावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. हा बंद शांततेत व शिस्तबद्धतेने पाळण्याचे आवाहनही संघटकांनी केले आहे.याबाबतच्या निवेदनात समाजाने म्हटले आहे की, मराठा तरु णानी हा बंद शांतता पूर्ण वातावरणात पार पाडायचा आहे. आंदोलनात घुसून तोडफोड करणाऱ्या प्रवृतीमुळे समाजाची बदनामी होणार नाही याबाबत जागरूक राहायचे आहे. मराठा समाजाचा आक्र ोश हा राजकीय पक्ष आणि सरकार विरोधी आहे त्याला जातीय रंग देऊ नयेकोणत्याही प्रकारे इतर समाजाच्या भावना दुखावणाºया आणि सामाजिक तेढ निर्माण करणाºया बाबींपासून स्वताला आणि इतराना दूर ठेवावे. अ‍ॅम्ब्युलन्स आणि अत्यावश्यक सेवा देणाºया दवाखाने मेडिकल स्टोअर्स यांना बंद पाळण्यासाठी दबाव टाकू नये. आपला आक्रोश व्यक्त करणाºया घोषणा करतांना अश्लील भाषा आणि शिव्या यांचा वापर करू नये.समन्वयकांनी दिल्यात आंदोलकांना सूचनापोलीस वा प्रशासनाशी हुज्जत न घालता त्यांच्याशी समन्वय साधून आंदोलन यशस्वी करावे.भडकावू पोस्ट व्हीडियो व्हायरल करू नये. कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडून आंदोलन चिघळले जाणार नाही याची दक्षता घ्यावी, पोलीस प्रशासनाने आंदोलन दाबून टाकण्याचा प्रयत्न करू नये.महिला आणि मुले यांना त्रास होणार नाही. यांची काळजी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विशवास ठेवू नये कोणत्याही प्रकारे या आंदोलनाला राजकीय वळण लागू देऊ नये समस्या सोडविण्यासाठी आपण रस्त्यावर आलो आहोत. राजकारणासाठी नाही याची जाणीव सर्वानी ठेवावी

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाVasai Virarवसई विरार