शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

पालघर पोटनिवडणुकीसाठी मीरा भार्इंदरमध्ये दारुबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 17:30 IST

पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मीरा भार्इंदरमध्येदेखील दारुबंदी लागू करण्यात आली आहे.

मीरा रोड - पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मीरा भार्इंदरमध्येदेखील दारुबंदी लागू करण्यात आली आहे. 28 मे मतदानाच्या दिवशी सायंकाळपर्यंत तसेच 31 मे रोजी निकालाच्या दिवशी दारुबंदी राहणार आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची गरमागरमी चांगलीच सुरू असून जिल्हा हद्दीपासून 5 किमी अंतराच्या आत येत असल्याने मीरा भार्इंदर शहरातसुद्धा दारुबंदी लागू करण्यात आली आहे. पोटनिवडणुकीमुळे पालघर जिल्ह्यात दारुबंदी असल्याने मोठ्या प्रमाणात तेथील मद्यपी मीरा भार्इंदरमध्ये येणार अशी शहरातील बार चालकांना आशा होती. परंतु मीरा भार्इंदरमध्ये दारुबंदी लागू केल्याने आॅर्केस्ट्रा बार व अन्य बार चालकांमध्ये खळबळ उडाली.दारुबंदीच्या विरोधात बार चालकांच्या काशिमीरा हॉटेल असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयाने देखील या बार चालकांची याचीका फेटाळुन लावली. त्यामुळे शहरात शनिवारी संध्याकाळपासून (26 मे) 28 मे म्हणजेच मतदानाच्या दिवशी संध्याकाळपर्यंत दारुबंदी असेल. शिवाय 31 मे रोजी निकालादिवशीदेखील दारूबंदी राहणार आहे. या काळात सर्व बार, वाईन व बियर शॉप बंद राहणार आहेत. 

टॅग्स :liquor banदारूबंदी