शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

जमिनीच्या वादातून दोन गटांत जोरदार हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 03:19 IST

बिलोशी येथील शेतकरी विनोद चौधरी हे आपल्या कुटुंबियांसह शेतावर गेले असता त्यांच्यावर संदीप पाटील व इतर ९ जणांनी हल्ला करून फिर्यादी विनोद व त्याच्या कुटुंबीयांना जबर मारहाण केल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजता घडली.

वाडा : तालुक्यातील बिलोशी येथील शेतकरी विनोद चौधरी हे आपल्या कुटुंबियांसह शेतावर गेले असता त्यांच्यावर संदीप पाटील व इतर ९ जणांनी हल्ला करून फिर्यादी विनोद व त्याच्या कुटुंबीयांना जबर मारहाण केल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजता घडली.याबाबत वाडा पोलिसांकडे गुन्हा नोंदविण्यात आला असून याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौधरी हे आपल्या कुटुंबियांसह शेतावर पेरणी करण्यासाठी गेले असता त्यांच्याच गावातील संदीप गुरुनाथ पाटील, रु पेश अंकुश पाटील, निलेश लहू पाटील, लहू राघो पाटील, भूषण लहू पाटील, निखिल आत्माराम पाटील (सर्व रा. बिलोशी.), प्रवीण सुरेश पाटील, सागर पाटील व इतर 9 जणांनी त्यांच्या कुटुंबियांवर लाठ्या-काठ्या, चाकू-सुऱ्यानी हल्ला करून त्यांना जबर मारहाण केली. यात फिर्यादी विनोद याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याची पत्नी विजया हिचा हात फ्रँक्चर झाला आहे तर सौरभ तुकाराम चौधरी यांना जबर मार लागला आहे. जखमींवर ग्रामीणरु ग्णालयात उपचार सुरू आहेत.