सेनेच्या गटनेतेपदी किरण चेंदवणकर

By Admin | Updated: January 24, 2017 05:19 IST2017-01-24T05:19:54+5:302017-01-24T05:19:54+5:30

गटनेते धनंजय गावडे यांनी राजीनामा दिल्यानंतर यापदी जेष्ठ नगरसेविका किरण चेंदवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Kiran Chaudhavnakar as the group leader of the army | सेनेच्या गटनेतेपदी किरण चेंदवणकर

सेनेच्या गटनेतेपदी किरण चेंदवणकर

वसई : गटनेते धनंजय गावडे यांनी राजीनामा दिल्यानंतर यापदी जेष्ठ नगरसेविका किरण चेंदवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा उपप्रमुखपदी विरारचे शहरप्रमुख दिलीप पिंपळे नियुक्ती करण्यात आली असून, गटनेतेपदी किरण चेंदवणकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. या नवघर माणिकपूर नगरपालिकेत दोनदा आणि वसई-विरार महापालिकेत दोनदा अशा सलग चौथ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्याचप्रमाणे नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांची पक्ष प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Kiran Chaudhavnakar as the group leader of the army