शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

कल्पेश जाधवचे एमपीएससीत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 01:12 IST

जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील वाळवंडा पैकी खडकीपाड्यातील कल्पेश जाधवने एमपीएससीत मोठे यश मिळविले आहे.

पालघर : जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील वाळवंडा पैकी खडकीपाड्यातील कल्पेश जाधवने एमपीएससीत मोठे यश मिळविले आहे.या खडकीपाड्यात रस्त्याची सोय नसून, एसटी बसही जात नाही. या पाड्यात जाण्यासाठी ओहळातून कच्चा रस्ता आहे. आदिवासी पाड्यात राहून शेती करणारे कल्पेशचे निरक्षर आई-वडील तर डोंगरउतारावरील जेमतेम दीड एकर शेती करतात. अशा परिस्थितून दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कल्पेशने पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेत यश संपादन केले आहे. या परिक्षेत तो उत्तीर्ण उमेदवारांमधील तो सर्वात कमी वयाचा उमेदवार ठरला. आता तो राज्य शासनाच्या कौशल्या विकास विभागात उपसंचालक म्हणून रु जू होणार आहे. म्हणून त्याच्या या यशामुळे आई वडिलांना व गाववाल्यांना देखील आंनद झाला आहे.त्याची घरची परिस्थिती तशी अगदी बेताचीच आहे. आई-वडिल दोघेही निरक्षर असून, मोलमजुरी करु न आपला संसार चालवतात. त्यांचा दुसरा मुलगा म्हणजेच कल्पेशचा मोठा भाऊ पोलीस कॉन्स्टेबल आहे.