जलशिवार योजना रथाचे गंजाड येथे उदघाटन
By Admin | Updated: May 11, 2015 01:12 IST2015-05-11T01:12:36+5:302015-05-11T01:12:36+5:30
जलशिवार योजनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी तालुक्यात प्रचार रथ फिरविण्यात येणार आहे. याचे उद्घाटन आमदार कृष्णा घोड, आमदार पास्कल धनारे यांच्या हस्ते गंजाड येथे करण्यात आले.

जलशिवार योजना रथाचे गंजाड येथे उदघाटन
डहाणू : जलशिवार योजनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी तालुक्यात प्रचार रथ फिरविण्यात येणार आहे. याचे उद्घाटन आमदार कृष्णा घोड, आमदार पास्कल धनारे यांच्या हस्ते गंजाड येथे करण्यात आले.
यावेळी सरपंच जानी वरठा, पंचायत समिती सभापती च़द्रीका आंबात, गटविकास अधिकारी याोगेश महांगडे , तालुका कृषी अधिकारी आर. बी. ़ईभाट, मंडल कृषी अधिकारी ए.जी.शिंदे, कृषी पर्यवेशक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
या गावांचा समावेश
गंजाड, जामशोर, शिसने,चरीपावन या गावांची जलशिवार योजनेमध्ये निवड करण्यात आली असून येथे रथ फिरविण्यात येणार आहे.