शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

विरारमधील धक्कादायक प्रकार, अल्पवयीन मुलीवर मैत्रिणीच्याच दोन मित्रांनी केले अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 15:04 IST

वसई विरार परिसरात घडला धक्कादायक प्रकार.

मंगेश कराळे

नालासोपारा : विरारमध्ये राहणाऱ्या १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या मैत्रिणीच्या दोन मित्रांनी मंगळवारी रात्री सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. यानंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. तर एकाने पीडित मुलीसोबत अश्लील कृत्य केलं. विरार पोलिसांनी बुधवारी पीडितेच्या मैत्रिणीसह चौघांवर वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पीडित मुलगी ही तिचा मोबाईल खराब झाल्याने मोबाईल रिपेअर करण्यासाठी जात असताना तिची मैत्रीण तिला वाटेत भेटली. मैत्रिणीने तिला फिरायला जाऊ असे बोलून एका झोपडपट्टीच्या मागील सार्वजनिक ठिकाणी घेऊन गेली. मैत्रिणीने तिच्या तीन मित्रांना फोन करून सदर ठिकाणी बोलावून घेतले. तिघे जण त्या ठिकाणी आल्यावर मैत्रिणीने पीडितेला एकाला तुझ्यासोबत शारीरिक संबंध करू दे, नाही तर तो बदनामी करेल अशी धमकी दिली.

दोन आरोपींनी तिच्यावर अत्याचार केले. तर आणखी एकांनं तिच्यासोबत अश्लिल कृत्य केलं. याप्रकरणी तिन्ही आरोपींवर वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दोन आरोपींना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrime Newsगुन्हेगारी