शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
3
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
4
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
5
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
6
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
7
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
8
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
9
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
10
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
11
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
12
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
13
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
14
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
15
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
16
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
17
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
18
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
19
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
20
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!

दारूसाठी पैसे न दिल्याने पतीने केला पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 3:10 AM

संजय व संजना यांचा १२ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. लग्नाला विरोध असल्याने तिच्या माहेरच्यांनी तिच्याशी संबंध तोडले होते.

ठाणे : दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून संजना ऊर्फ संजू संजय सोनी (२७, रा. साठेनगर, वागळे इस्टेट) या पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या संजय सोनी (३६) या पतीला श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने २० मे पर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे.व्यसनी संजयने १७ मे रोजी सकाळी ६ च्या सुमारास संजना तसेच आईकडे दारूसाठी पैसे मागितले. मात्र, दोघींनी नकार दिल्याने त्याने संजनाशी वाद घातला. या रागातूनच त्याने संजनाच्या तोंडावर उशी दाबून नंतर पंख्याच्या वायरने गळा दाबून खून केला. सकाळी पोलिसांच्या मदतीने तिला सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. श्रीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांच्या पथकाने त्याचा शोध घेतला, त्यावेळी तो घटनास्थळी हसत बसला होता.प्रेमविवाह असूनही हत्यासंजय व संजना यांचा १२ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. लग्नाला विरोध असल्याने तिच्या माहेरच्यांनी तिच्याशी संबंध तोडले होते. तर, त्याचे आईवडीलही त्यांच्यापासून वेगळे राहत होते. संजय काहीच कामधंदा करत नसल्याने ती धुणीभांडी करून कुटुंबाची गुजराण करत होती. मात्र, तरीही तो तिच्याकडे नेहमीच दारूसाठी पैसे मागत. त्यातूनच तो तिला मारहाणही करायचा. गुरुवारी पहाटेही त्यांच्यात असाच वाद झाला. याच वादातून त्याने तिचा खून केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा