शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वसईत धावत्या एक्स्प्रेसखाली पत्नीला ढकलणाऱ्या पतीला अखेर बेड्या, भिवंडीतून अटक; नेमकं काय घडलं होतं पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 13:31 IST

वसई रोड रेल्वे स्थानकात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला धावत्या अवध एक्स्प्रेसखाली ढकलून पतीने तिची हत्या केली होती.

मुंबई : 

वसई रोड रेल्वे स्थानकात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला धावत्या अवध एक्स्प्रेसखाली ढकलून पतीने तिची हत्या केली होती. या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी आणि गुन्हे शाखेने तत्काळ कारवाई करत पती मेहंदी अन्सारी (३७) याला १२ तासांत भिवंडीतून अटक केली. त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या वसई रोड स्थानकावरील फलाट क्रमांक पाचवर सोमवारी पहाटेच्या सुमारास एक जोडपे त्याच्या दोन लहान मुलांसह झोपले होते. मात्र, पतीच्या मनात पत्नीविषयी घृणा निर्माण झाली होती. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन रागाच्या भरात पतीने पत्नीस मुंबईकडे येणाऱ्या अवध एक्स्प्रेसखाली ढकलून दिले. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला. या गुन्ह्याचे गांभीर्य जाणून लोहमार्ग पश्चिम परिमंडळाचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी गुन्ह्याच्या तपासासाठी सहा पथके तयार केली. यासाठी सीसीटीव्हीची तपासणी करण्यास सुरुवात केली. मृताच्या अंगावरील कपडे, दागिने, चेहरापट्टी याची पाहणी करून मृत व्यक्ती कुठला असेल याचा शोध घेतला जात होता. यावेळी उत्तर भारतातील जोडपे असल्याचे समजून आले. हे जोडपे कुठून आल्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता.

पतीपत्नीत वारंवार उडायचे खटकेयावेळी पोलिसांना आरोपी हा भिवंडीत राहत असून रंगकाम करतो, अशी माहिती मिळाली. आरोपीला पकडण्यासाठी त्याच्या घराजवळ सापळा रचून पकडले. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीपत्नीत वारंवार वाद होत होता. या वादातूनच आरोपीने पत्नीची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नसल्याचे प्राथमिक चौकशीत समजले आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी दिली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrime Newsगुन्हेगारी