मुलीवर अत्याचार, आरोपी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 06:20 IST2018-09-21T06:20:00+5:302018-09-21T06:20:06+5:30

वडकून येथे एका १३ वर्षाच्या मुलीवर सोमवारी रात्री एका नराधमाने अत्याचार केला.

 The girl tortured, the accused absconded | मुलीवर अत्याचार, आरोपी फरार

मुलीवर अत्याचार, आरोपी फरार

डहाणू : वडकून येथे एका १३ वर्षाच्या मुलीवर सोमवारी रात्री एका नराधमाने अत्याचार केला. आरोपीविरोधात डहाणू पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे. येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातील गृप डान्सची प्रॅक्टीस ती मुलगी करत होती. आरोपी अजितने या मुलीला मला तुझ्याशी बोलायचे आहे असे सांगून रमण माच्छी तलावाजवळ नेऊन ठार मारण्याची धमकी देऊन अत्याचार केला. या मुलीने घडलेला प्रसंग सांगितल्यानंतर आईवडीलांच्या तक्रारी दिली. आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title:  The girl tortured, the accused absconded