शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वसईत गायीला चारचाकी वाहनाची जोरदार धडक; वाहनचालक फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 21:33 IST

A four-wheeler hit a cow : अपघातात गाय जबर जखमी ; पं.दीनदयाळ नगरातील धक्कादायक प्रकार

ठळक मुद्देगायीला उचलून टेम्पोत ठेवून तिला वसई पूर्वेतील सकवार गावात असलेल्या गो शाळेत उपचारासाठी दाखल केली आहे. 

वसई : वसई रोड येथे  एका अज्ञात वाहनचालकाने रस्त्यावर फिरणाऱ्या एका गरीब गायीला आपल्या चारचाकी वाहनाची जोरदार धडक देऊन स्वतः फरार होण्यात यशस्वी झाल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी दुपारच्या सुमारास पं. दीनदयाळ नगरात घडला आहे. 

 

या भीषण अपघातात ही गरीब गाय जबर जखमी झाली असून तिच्या पायाला गंभीर दुखापत होऊन खूपच  रक्तस्राव झाला आहे. दरम्यान घडल्या प्रकाराची माहिती पं दीनदयाळ नगरातील नागरिकांनी तात्काळ वसई विरार मनपाच्या अग्निशमन दलाच्या जवानांना कळविली असता घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू बेल्टच्या सहाय्याने त्या गायीला उचलून टेम्पोत ठेवून तिला वसई पूर्वेतील सकवार गावात असलेल्या गो शाळेत उपचारासाठी दाखल केली आहे. 

परिणामी हा अपघात इतका भीषण होता की रस्त्यावर गाईच्या पायाला वाहनचालकाने दिलेल्या धडकेने रक्ताचा सडा सांडला आहे. मात्र, वाईट याचेच वाटते की इतकी जोरदार धडक दिली असताना या वाहनचालक व त्याच्या गाडीची नंबर प्लेट मात्र कोणीही बघितली नाही.  त्यामुळे आता या गायीला नेमकी कोणी धडक दिली त्या वाहनचालकास शोधुन काढणं आणि त्याच्यावर कारवाई करणं  हे माणिकपूर पोलिसांना एक आव्हानच ठरणार आहे.

टॅग्स :cowगायfour wheelerफोर व्हीलरVasai Virarवसई विरारPoliceपोलिस