शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील हत्येप्रकरणी पाच जणांना धुळ्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 05:33 IST

वसईत गरब्याच्या वादातून एकाची हत्या करून पसार झालेल्या पाच जणांना धुळे पोलिसांनी सोमवारी सायंकाळी मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग टोल नाक्यावर अटक केली.

वसई: वसईत गरब्याच्या वादातून एकाची हत्या करून पसार झालेल्या पाच जणांना धुळे पोलिसांनी सोमवारी सायंकाळी मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग टोल नाक्यावर अटक केली.याआधी वालीव पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती. नवरात्रात गरबा खेळण्यावरून झालेल्या दोन गटात झालेल्या वादात जमावाच्या हल्ल्यात अजय झा ठार झाले. तर पाच जण जखमी झाले होते. वालीव पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती. वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी मारेकºयांना पकडण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक केली होती. तसेच आरोपींना पकडण्यासाठी त्यांची माहिती राज्यातील पोलीस ठाण्यांना दिली होती.त्याआधारे धुळे पोलिसांनी लळींग येथील टोल नाक्यावर झा हत्या प्रकरणातील नरसिंह रमेश आदवळे (२१), अभिषेक नरेंद्र प्रतापसिंह (१९), प्रतिक अरविंद गुप्ता (१९), धीरज दीनानाथ सिंग (१९), मोहम्मद सोहेब सिद्दीकी (२३) यांना अटक केली. हे पाचही आरोपी उत्तर प्रदेशात पळून जात असताना त्यांना अटक करण्यात आली.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस