शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या वादातून नायगावमध्ये गोळीबार; सात जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 10:03 IST

Naigaon Crime News: नायगाव वाकीपाड्यात बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास जमिनीच्या वादातून दोन गटांत झालेल्या वादाचे पर्यवसान गोळीबारात झाले. आरोपीने केलेल्या तीन राउंड फायरिंगमध्ये सात जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयांत दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 नालासोपारा -  नायगाव वाकीपाड्यात बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास जमिनीच्या वादातून दोन गटांत झालेल्या वादाचे पर्यवसान गोळीबारात झाले. आरोपीने केलेल्या तीन राउंड फायरिंगमध्ये सात जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयांत दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बापाणेतील जमिनीवरून मेघराज भोईर यांचा हाउसिंग एल. एल. पी. ग्रुपसोबत वाद होता. मंगळवारी मेघराज भोईर आणि एल. एल. पी. ग्रुपसोबत वादाची ठिणगी पडली होती. त्यावेळी मेघराज यांनी बंदूक काढली होती. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला होता. बुधवारी दुपारी जमिनीच्या पंचनाम्यासाठी महसूल अधिकारी, कर्मचारी आले होते. पंचनाम्यानंतर दुपारी मेघराज भोईर आणि एल. एल. पी. ग्रुपसोबत पुन्हा वाद झाला. 

दोन्ही गटांत वाद झाल्यानंतर मेघराज यांनी शिकारीच्या बंदुकीतून तीन राउंड फायर केल्या. गोळीबारात जखमी झालेल्यांच्या खांदे, मांडीत व हातात गोळी लागली आहे. संजय जोशी, अनिश सिंग, शुभम दुबे, वीरेंद्र चौबे, वैकुंठ पांडे, संजय राठोड व राजन सिंग अशी जखमींची नावे आहेत. तीन जण गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी मेघराजसह पाच आरोपींना नायगाव पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :naigaonनायगावCrime Newsगुन्हेगारी