शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्तबगार रेल्वे पोलिसांचा पालघरला झाला सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 02:54 IST

पालघर लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत विविध गुन्ह्याचा यशस्वी तपास करणारे तसेच सामाजिक बांधिलकी जपत प्रवाशांच्या जीविताची काळजी घेणार्या पोलीस व अधिकार्यांचा सत्कार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे ह्यांच्या हस्ते करण्यात आला.

पालघर - पालघर लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत विविध गुन्ह्याचा यशस्वी तपास करणारे तसेच सामाजिक बांधिलकी जपत प्रवाशांच्या जीविताची काळजी घेणार्या पोलीस व अधिकार्यांचा सत्कार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे ह्यांच्या हस्ते करण्यात आला.पालघर रेल्वे स्टेशन मध्ये लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा बल,रेल्वे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक प्रवासी ह्यांच्यात समन्वय रहावा ह्यासाठी पोनि. सोनावणे ह्यांनी 26 जानेवारी रोजी एका कार्यक्र माचे आयोजन केले होते. ह्यावेळी पोलिसांना सहकार्य करणारे स्टेशन अधीक्षक कोहली,रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अख्तर अली, डॉ. राजेंद्र चव्हाण, स्थानिक प्रवासी नयन पाटील,भारत भदाणे ह्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डहाणू पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असतांना तीन खुनांचा यशस्वी तपास करून आरोपीना जन्मठेपेची शिक्षा भोगायला लावणारे पोनि. उत्तम सोनावणे, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, सीसीटीएनएस प्रणालीच्या कामकाजात पालघरचा द्वितीय क्रमांक आणणारे महाडिक आणि रेल्वे अपघातात जखमी महिलेला तात्काळ मदत देणारे पोलीस गावडे, लोकल मध्ये प्रसूती झालेल्या महिलेला मदत करणारे पोलीस गाडेकर, बंडगर, खोत, राहीज, चोरीचा तपास करून आरोपीस अटक करणारे पोलीस नाईक नागवेकर आदींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारPuneपुणे