शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

२१ वर्षांच्या सेवेनंतरही ते सावत्रच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 11:18 PM

तत्कालीन नवघर-माणिकपूर नगरपरिषदेच्या कार्यकाळात मायकल लोपीस व शिवाजी सातपुते १९९८ पासून प्रमूख अग्निशामक पदावर

नालासोपारा : तत्कालीन नगरपरिषद ते आत्ताच्या वसई-विरार शहर महानगरपालिकेमध्ये सेवा बजावणाऱ्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना २१ वर्ष सेवा बजावूनही पालिकेने सेवेत कायम न केल्याने आजही त्यांच्यातील अनेकांवर ठेका पद्धतीवर सेवा बजावत आहेत.येवढ्या वर्षांमध्ये अनेकदा अवघड प्रसंगांत या कर्मचाºयांनी जीवाची बाजी लावून सेवा बजावली आहे, असे असताना महापालिकेला त्यांना सेवेत कायम करण्यासाठी इतका विचार का करावा लागतो? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

तत्कालीन नवघर-माणिकपूर नगरपरिषदेच्या कार्यकाळात मायकल लोपीस व शिवाजी सातपुते १९९८ पासून प्रमूख अग्निशामक पदावर मे.शिवम एंटरप्रायझेस, २००९ पासून ते २०१८ मे. श्रीराम एंटरप्रायझेस या महापालिकेच्या मंजूर ठेकेदार ठेका पद्धतीने आजतागायत एकही दिवस खंडित न करता संलग्न कार्यरत आहेत. अग्निशामक विभागात रूजू झाल्यापासून आग लागणे, पूरग्रस्त/आपत्कालीन परिस्थितीमध्ये बचाव कार्य करणे व इतर प्रकारच्या वर्दीवरही अनेक आणिबाणीच्या प्रसंगात स्वत:च्या जीवावर उदार होऊन त्यांनी कर्तव्य बजावले आहे. याबाबत महापालिकेने त्यांच्या कार्याचा सन्मान करून त्यांना प्रशस्तीपत्रकदेखील दिले आहे. मात्र त्यांना सेवेत कायम करण्याचा निर्ण झालेला नाही.औद्योगिक न्यायालयाच्या आदेशालाही दिली बगलसलग इतकी वर्षे सेवा बजावूनही त्या कामगारांना महानगरपालिकेच्या सेवेमध्ये सामील करून घेण्यात शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे नाईलाजाने या कर्मचाºयांनी औद्योगिक न्यायालयात दावा दाखल केला आहे. औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर महापालिकेने त्यांना अग्निशमन विभागाच्या कायमस्वरूपी सेवेत का सामावून घेण्यात आले नाही.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारjobनोकरी