डहाणू किनाऱ्यालगत भूकंपाचा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 04:20 IST2019-01-21T04:20:36+5:302019-01-21T04:20:38+5:30
मागील दोन महिन्यांपासून पालघर जिल्ह्यात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत.

डहाणू किनाऱ्यालगत भूकंपाचा धक्का
बोर्डी : मागील दोन महिन्यांपासून पालघर जिल्ह्यात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. रविवारी २० जानेवारी रोजी सायंकाळी ६.४० वाजण्याच्या दरम्यान डहाणू समुद्रकिनाºयालगतच्या चिखले गावाला भूकंपाचा धक्का बसला. तसेच तलासरी, बोर्डी, पारनाक्यासह अन्य किनारी गावातही याच दरम्यान भूकंपाचा हा सौम्य धक्का
लोकांना जाणवला. रिश्टर स्केलवरील याची तीव्रता समजू शकलेली नाही.