शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने वाडा शहर ७ मेपर्यंत पूर्ण बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 13:34 IST

गडचिंचले हत्याकांडातील एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह

वाडा: पालघरमधील गडचिंचले गावात दोन साधू आणि चालकाच्या हत्या  प्रकरणातील एका ५५ वर्षीय आरोपीचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या आरोपीच्या संपर्कात आलेल्या आरोपींसह पोलीस कर्मचाऱ्यांना कॉरंटाईन करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरु असून संपर्कातील आरोपींना न्यायलयाच्या परवानगीने  कॉरंटाईन करण्यात येणार आहे. या रुग्णाला वैद्यकीय उपचाराकरिता पालघरच्या ग्रामीण रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्याच्या संपर्कात आणखी किती लोक आले आहेत याचा शोध प्रशासन घेत आहे. 

पालघरमधील गडचिंचले गावात जमावाने केलेल्या साधू आणि चालकाच्या हत्या प्रकरणात कासा पोलीसांनी ११० आरोपींना अटक केली होती पैकी ९ अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधार गृहात ठेवण्यात आले आहे तर उर्वरित आरोपींपैकी  २२ आरोपींना वाडा पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यापैकी एका आरोपीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे अहवालातून पुढे आले आहे. वाड्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले असून आजपासून ७ मे पर्यंत वाडा  शहर सील  करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती वाडा तहसिलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस