शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा अडीच कोटींचे अंमली पदार्थ जप्त, नायजेरियन आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 10:00 IST

अंथोनी ओडिना (४३) असे पकडलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून २ कोटी ५० लाखांचा १ किलो १२५ ग्रॅम एम डी नावाचा अंमली पदार्थ जप्त केला आहे.

मंगेश कराळे -

नालासोपारा - शहरात एकापाठोपाठ एक अंमली पदार्थाच्या तस्करी होण्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. बुधवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास पूर्वेकडील मोरेंगाव तलाव येथील एका इमारतीच्या खाली अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या नायजेरियन आरोपीला अटक केली आहे. अंथोनी ओडिना (४३) असे पकडलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून २ कोटी ५० लाखांचा १ किलो १२५ ग्रॅम एम डी नावाचा अंमली पदार्थ जप्त केला आहे.

वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागात छुप्या मार्गाने अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. बुधवारी सकाळी मोरेंगाव तलाव परिसरातील प्रियंका बिल्डिंगच्या खाली एक आरोपी अंमली पदार्थ तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती तुळींज पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तुळींज पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथक व एटीसी पथकाने सापळा रचून संशयित नायजेरियन आरोपीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता १ किलो १२५ ग्रॅम वजन असलेला २ कोटी ५० लाख रुपये किंमतीचा एम डी नावाचा अंमली पदार्थ आढळून आला आहे.

याप्रकरणी अंथोनी ओडिना या आरोपीला अटक करून त्याच्या विरुद्ध तुळींज पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोवैद्यानिक परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (एनडीपीएस ऍक्ट ) कलम ८ (क), २१ (क), २२,२९ सह विदेशी नागरिक कायदा १९४६ चे कलम १४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील सात दिवसांत तुळींज पोलिसांनी प्रगतीनगर, सेंट्रल पार्क आणि बुधवारी मोरेंगाव या तीन ठिकाणी तीन कारवाई करून ९ कोटी ७० लाख रुपयांच्या मुद्देमालासह तीन नायजेरियन आरोपींना अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थPoliceपोलिस