शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने मृत्यू? हॉस्पिटलची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:08 PM

नालासोपारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रितू सिंग यांचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांच्या हलगर्जीने मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी करून रुग्णालयाची तोडफोड केली.

नालासोपारा : नालासोपारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रितू सिंग यांचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांच्या हलगर्जीने मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी करून रुग्णालयाची तोडफोड केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला नियंत्रणात आणले.त्यांना दोन दिवसांपासून ताप येत होता. त्यांच्यावर सूर्यदीप रु ग्णालयात उपचार सुरू होते. त्यादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टर अनिल कुमार यादव यांनी त्यांना अन्य खाजगी रुग्णालयात हलवले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी कळताच त्यांच्या नातेवार्इंकांनी रुग्णालयाची तोडफोड करून गोंधळ घालण्यास सुरवात केली. ही माहिती मिळताच तुळींज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी डॉक्टरांना पोलीस ठाण्यात नेले. माझ्या बहिणाला काय झाले? तिच्यावर कुठले उपचार सुरू आहेत? याची डॉक्टर यादव यांनी काहीच माहिती दिली नाही, असा आरोप त्यांची बहिण सुमित्रा सिंग यांनी केला आहे. आम्ही डॉक्टर अनिलकुमार यादव याच जबाब घेतला असून तपास सुरू आहे. असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलVasai Virarवसई विरार