शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
3
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
4
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
5
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
6
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
7
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
8
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
9
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
10
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
11
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
12
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
13
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
14
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
15
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
16
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
17
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
18
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

पूरग्रस्तांसाठी विविध पक्ष एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 10:58 PM

नौदल व एअर इंडियाद्वारे पीडितांना पोहोचविली मदत

नालासोपारा : केरळमध्ये गेला आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसाने आलेल्या महापुरामुळे संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून लाखो लोक बेघर झाले आहेत. या पुरग्रस्तांसाठी वसईतील विविध पक्ष व संघटनांनी एकत्र येत जिवनावश्यक वस्तू केरळ कडे रवाना केल्या आहेत.विरार-शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व बहुजन विकास आघाडीने आपली सामाजिक बांधिलकी जपली असून पुरग्रस्तांसाठी मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत भरीव मदत उभी केली आहे. कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉमाणिक डिमेलो यांनी तीन हजार किलो तांदूळ आणि इतर वस्तू एअर इंडियामार्फत केरळकडे रवाना केल्या आहेत. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय पाटील, वसई तालुका अध्यक्ष राम पाटील, जिल्हा प्रवक्ता स्टीवन क्र ेस्टो, काँग्रेस कार्यकर्ते गिरीष नायर, राधाकृष्णन, बिजू नायर, सीलू जोसेफ, टिटी थॉमस, बिनॉय आॅगस्टीन, नवीन थॉमस आदि उपस्थित होते. बहुजन विकास आघाडी व युवा विकास आघाडीच्या मार्फत या मोहीमेस वसई विरार महानगरपालिका सभापती प्राची कॉलेसो, माजी सभापती प्रविण शेट्टी, नगरसेवक मनिष वर्तक, नगरसेविका ज्योति धोंडेकर, अ‍ॅड. लोरॉय कोलॅसो, अजिल चाको, बिजु नायर, आशिष राऊत, सॅमसन परेरा, गौरव राऊत, सनी मोसेकर यांनी मदत कार्य केले आहे.नौदलाची मदतभाबोळा येथे रविवारी ‘केरळ पुरग्रस्थ मदत मोहीम’ राबविण्यात आली होती. यावेळी नागरिकांनी अनेक वस्तू दान केल्या. जमलेले सर्व सामान बसीन केरला समाज या संस्थेकडे सुपुर्त करण्यात आला असून नौदलाद्वारे के रळसाठी रवाना झाला आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर