शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Crime: पत्नीच्या मदतीने पतीने आपल्या प्रेयसीचा काढला कायमचा काटा, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 10:17 IST

Crime News: प्रेयसीची हत्या करून मृतदेह बॅगमध्ये भरून आरोपी पती आणि पत्नीने गुजरात राज्यात विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केल्याची घटना घडली होती. हा गुन्हा उघड करण्यात नायगाव गुन्हा प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.

नालासोपारा - प्रेयसीची हत्या करून मृतदेह बॅगमध्ये भरून आरोपी पती आणि पत्नीने गुजरात राज्यात विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केल्याची घटना घडली होती. हा गुन्हा उघड करण्यात नायगाव गुन्हा प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या हत्येप्रकरणी पती, पत्नीला अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी दिली.

नायगावच्या सनटेक सोसायटीत राहणाऱ्या नयना रामचंद्र महत (वय २८) हिचा १४ ऑगस्टपासून फोन लागत नव्हता आणि संपर्क होत नव्हता. तिची बहीण जेबा महंत (वय २२) ही घरी गेल्यावरही नयना भेटली नाही. तिच्याबाबत नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्याकडे चौकशी केली माहिती न मिळाल्याने बहिणीने नायगांव पोलिस ठाण्यात १४ ऑगस्टला हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तरुणी राहात असलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले.

पोलिसांनी एव्हरशाईन सिटीतील अस्टर बिल्डिंगमधील संशयित मनोहर शुक्ला (वय ४३) याला ताब्यात घेतले. त्याने नयनाचा खून केल्याची कबुली त्याने दिली. तरुणीच्या खुनाचा पुरावा नष्ट करण्याकरिता त्याला त्याची पत्नी पूनम शुक्ला हिने मदत केली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrelationshipरिलेशनशिप