शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

CoronaVirus News: धोका वाढला; मुंबईजवळच्या आणखी एका शहरानं १० हजार कोरोना रुग्णांचा टप्पा ओलांडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 22:53 IST

CoronaVirus News: आज १९० कोरोना रुग्णांची नोंद; १२० जण कोरोनामुक्त

वसई -विरार शहरात सोमवारी अखेर बाधित एकूण रुग्णाचा आकडा 10 हजार 17 वर गेला आहे. तर विरार नालासोपारा शहरात 3 रुग्णाचा मृत्यू झाला असून दिवसभरात 190 बाधित रुग्ण आढळून आले तर 120 रुग्णांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. सोमवारी वसई- विरार महापालिका हद्दीत  190 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले, तर नालासोपारा -2 व विरार शहरात 1 असे मिळून एकूण 3 रुग्णाचा मृत्य झाल्याने आजपर्यंत पालिका हद्दीत एकूण 192 रूग्ण मयत झाले आहेत. तसेच पालिका हद्दीत आजवर एकूण बाधित रुग्णांची संख्या आता 128 दिवसांनंतर एकूण 10 हजार 17 वर पोहोचली आहे. त्यासोबत शहरात एकूण 3244  रूग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामध्ये वसई - 79  नायगाव - 2, वसई-विरार- 8 नालासोपारा- 54 आणि विरार-47 तसेच यात एकूण 109 पुरुष व 81 महिला रुग्णाचा अंतर्भाव आहे.दिलासा कमी, पण आजही 120 रूग्ण झाले कोरोनामुक्तवसई विरार शहरात पुन्हा 120 रूग्ण पालिका हद्दीतील विविध रुग्णालयातून घरी परतल्याने ही बाब कमी दिलासादायक ठरली आहे. मात्र कोणते रुग्ण कुठल्या रुग्णालय व परिसरातून मुक्त करण्यात आले याची माहिती पालिकेकडून उपलब्ध झालेली नाही तरीही आजवर मुक्त रुग्णाची एकूण संख्या 6581 वर पोहचली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या