शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: विरारमध्ये एक हजार खाटांचे विलगीकरण केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 01:52 IST

या संकटाच्या काळात एकत्रित येऊन आपण सर्व जण लढा देणे आवश्यक आहे. केवळ विद्यादान नाही तर आता आरोग्यदानही आपण करीत असल्याचे आ. क्षितिज ठाकूर यांनी स्पष्ट केले.

- आशीष राणेवसई : विरारस्थित विवा महाविद्यालय, विरार पूर्वेस असलेल्या शिरगाव येथे अतिजोखमीच्या रुग्णांसाठी एक हजार खाटांचे विलगीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. या विलगीकरण केंद्राचे उद्घाटन नुकतेच बविआचे नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आ. राजेश पाटील, वसई-विरार पालिका आयुक्त गंगाथरन डी., माजी नगरसेवक पंकज ठाकूर, महेश पाटील, जितुभाई शहा व इतर मान्यवर उपस्थित होते.आ. हितेंद्र ठाकूर यांनी महानगरपालिकेला स्वत:हून आपले नवीन विवा कॉलेज परदेशातून आलेल्यांसाठी दिले, तर वसई पूर्वेस असलेले शिरगाव येथील कॉलेज हेदेखील अतिजोखमीच्या बाधित रुग्ण व लहान घरांतील लोकांसाठी दिले. विशेष म्हणजे विवाच्या या दोन्ही आणि सर्वच विलगीकरण केंद्रांना जीवदानी मंदिर ट्रस्ट यांच्याकडून नाश्ता, दोन वेळच्या भोजनाची मोफत व्यवस्थाही करण्यात आली आहे. गरम पाण्याच्या किटल्या, वाफ घेण्यासाठी स्टिमरही या केंद्रांमध्ये पुरविले गेले आहेत. डॉक्टर, नर्स, कर्मचारी, रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्या खाण्यापिण्याचीदेखील सुविधा या ठिकाणी विनामूल्य सुरू करण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.दरम्यान, या संकटाच्या काळात एकत्रित येऊन आपण सर्व जण लढा देणे आवश्यक आहे. केवळ विद्यादान नाही तर आता आरोग्यदानही आपण करीत असल्याचे आ. क्षितिज ठाकूर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार