शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Vasai-Virar : वसई-विरारची चिंता वाढली; पालिका हद्दीत 14 कोरोना पॉझिटिव्ह!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 22:55 IST

CoronaVirus News in Vasai-Virar :पालिकेने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी आढळून आलेल्या नालासोपाऱ्यात दोन वेगवेगळ्या कुटुंबात एकाच घरातील चार- चार जण बाधित रुग्णाच्या हायरिस्क संपर्कातील असल्याने ते पॉझिटिव्ह आढळून आले.

वसई : वसई-विरार शहर महापालिका हद्दीत शुक्रवारी वसई- विरार व नालासोपारा भागात सर्वाधिक 14 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये वसईतील 2  पुरुष ,नालासोपाऱ्यातील 3  पुरुष व 7 महिला आणि विरार मधील 2 पुरुषांचा समावेश आहे.  नालासोपाऱ्यात राहणारे दोन वेगवेगळ्या कुटुंबातील 8 जण एकाचवेळी कोरोना बाधित आढळून आले असून या संख्येने मात्र पालिकेची चिंता वाढली आहे. तर शुक्रवारी वसई- विरार पालिका हद्दीतील रुग्णालयातून 6 रुग्ण देखील मुक्त झाल्याची माहिती पालिकेने दिली. आता वसई- विरार मनपा हद्दीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 189 इतकी झाली आहे.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी आढळून आलेल्या नालासोपाऱ्यात दोन वेगवेगळ्या कुटुंबात एकाच घरातील चार- चार जण बाधित रुग्णाच्या हायरिस्क संपर्कातील असल्याने ते पॉझिटिव्ह आढळून आले. या सर्वांना नालासोपारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी सर्वाधिक 14 बाधित रुग्णाची नोंद झाल्याने पालिकेच्या चिंतेत वाढ झाली आहे.

या सर्व रुग्णावर वसई ,नालासोपारा व मुंबईत विविध रुग्णालयात उपचार सुरु असून वसई विरार हद्दीत बाधित रुग्णाची एकूण संख्या 189 वर गेली आहे तर आजवर पालिका हद्दीत 8 जण मयत झाले आहेत. तर शुक्रवारी पालिका हद्दीत वसई विरार भागातील एकूण 6 रुग्ण मुक्त झाल्याने आता या मुक्त रुग्णाची एकूण संख्या ही 101 वर गेली आहे. तर आजवर 80  बाधित रुग्णावर  वसई, नालासोपारा आणि मुंबईत विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत       

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस