शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला दिला प्रतिसाद; कोरोना योद्ध्यानं केलं रक्तदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 16:33 IST

वसई पश्चिमेच्या समाज उन्नती मंडळ सभागृहात सोशल डिस्टन्सिंग व अन्य खबरदारी व उपाययोजनाचे काटेकोर पालन करून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

आशिष राणे वसई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राज्याला उद्देशून केलेल्या आवाहनाला आता चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. राज्यात पुन्हा एकदा रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने वसईतही रक्तदान शिबिर भरवण्यात आलं होतं. आ. हितेंद्र ठाकूरप्रणीत बहुजन विकास आघाडीने वसई पश्चिमेच्या समाज उन्नती मंडळ सभागृहात सोशल डिस्टन्सिंग व अन्य खबरदारी व उपाययोजनाचे काटेकोर पालन करून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.दरम्यान, या शिबिरात खास करून कोरोना योद्धा म्हणून प्रसिद्ध असलेले, नवघर माणिकपूर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर व तैनात असलेले माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी देखील रक्तदान केले.तर त्यांच्यासोबत 80हून अधिक रक्तदात्यांनी यात सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी केला. त्यानंतर रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या रक्तदान शिबिरात बविआचे ज्येष्ठ नेते नारायण मानकर, उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्स, सभापती वृन्देश पाटील, नितीन राऊत, राजेंद्र कांबळी, पुष्पा जाधव, संदेश जाधव, समन्वयक विजय वर्तक उपस्थित होते. तर यातील समाजसेवक अविनाश कुसे, पत्रकार प्रवीण नलावडे व आदींनी रक्तदान देखील केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या